‘हीरामंडी’ सीरिजमधील काही फोटो पोस्ट करत संजीदा शेख म्हणाली…

बॉलिवूडचे सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री संजीदा शेख हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

| Updated on: Jun 19, 2024 | 3:39 PM
1 / 5
अभिनेत्री संजीदा शेख सोशल मीडियावर सतत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे.

अभिनेत्री संजीदा शेख सोशल मीडियावर सतत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्री काही फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5

संजीदा हिने 'हीरामंडी' सीरिजमधील काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'तुम्हारी वाहिदा...' असं लिहिलं आहे.

3 / 5

सीरिजमध्ये वहीदा भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीदा शेख हिने ‘नजरिया की मारी’ गाण्यावर मुजरा करत चाहत्यांना घायाळ केलं.

4 / 5

साडीत संजीदा शेख हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

5 / 5

संजीदा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिची सोशल मीडियावर चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us