
टीव्हीची सुंदर अभिनेत्री संजीदा शेख सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. नुकतंच तिनं आपले काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर वेड लावत आहेत.

संजीदाने 2012 मध्ये टीव्ही अभिनेता आमीर अलीशी लग्न केलं होतं. नुकतंच त्यांचं नातं तूटण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मात्र यावर दोघांनी मौन बाळगले आहे.

संजीदाचा हा सुंदर अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

संजीदाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते ती अनेकदा तिचे फोटो शेअर करते.

संजीदाची सुंदर अदा पाहून तिच्या चाहत्यांना ती नेहमीच आवडते.