
टीव्हीची सुंदर अभिनेत्री शमा सिकंदर सध्या अमेरिकेत राहतेय, मात्र ती अनेकदा तिच्या भारतीय चाहत्यांमध्ये तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. तिनं आता सोशल मीडियावर स्वतःचा एक अतिशय हॉट फोटो शेअर केला आहे. ज्याद्वारे ती आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिचे हे बोल्ड फोटो तुम्ही पाहाच.

शमा सिकंदरनं शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये तिची ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळत आहे.

शमा सिकंदरची प्रत्येक पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात.

शमा सिकंदरने विक्रम भट्टच्या 'माया' या वेब सीरिजमध्ये खूप सुंदर काम केलं होतं. तिचं हे काम प्रेक्षकांना खूप आवडलं होतं.

तिनं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती कमालीची हॉट दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरतात.

तिचा हा बोल्ड अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.