Shilpa Shirodkar | सगळ्यात पहिली ‘लसवंत’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह! शिल्पा शिरोडकर विषाणूच्या विळख्यात!

‘हम’, ‘खुदा गवाह’ आणि ‘आँखे’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची शिकार झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

Dec 30, 2021 | 11:31 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 30, 2021 | 11:31 AM

‘हम’, ‘खुदा गवाह’ आणि ‘आँखे’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची शिकार झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

‘हम’, ‘खुदा गवाह’ आणि ‘आँखे’ या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोनाची शिकार झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

1 / 5
शिल्पाने सांगितले की, तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन 4 दिवस झाले आहेत. शिल्पाच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीही तिला स्वतःची काळजी घेण्यास सांगत आहेत.

2 / 5
शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय सेलिब्रिटी होती, जिला पहिल्यांदा कोरोना लस मिळाली होती. शिल्पा तिच्या कुटुंबासोबत दुबईत राहत असून, तिला यावर्षी जानेवारीमध्ये लसीकरण करण्यात आले होते.

3 / 5
शिल्पाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर, तिने 1989मध्ये ‘भ्रष्टाचार’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

4 / 5
शिल्पाने टीव्हीमध्येही काम केले आहे. तिने ‘एक मुठ्ठी आसमान’ आणि ‘सिलसिला प्यार का’ सारख्या शोमध्ये काम केले आहे. ‘सावित्री देवी कॉलेज अँड हॉस्पिटल’ या शोमध्ये ती शेवटची दिसली होती. तेव्हापासून शिल्पा लाइमलाइट पासून दूर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें