
अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नव्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा नवीन हेअरकट आणि लूक चाहत्यांना घायाळ करत आहेत..

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अदिती हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अदिती तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते. पण इतर प्रसिद्ध अभिनेत्रींप्रमाणे अदिती बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करु शकलेली नाही.

अदिती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.