
अभिनेत्री आलाया एफने (Alaya F) हिने आता काळ्या रंगाच्या साडीत काही फोटो पोस्ट केले आहेत...

सध्या आलाया एफने (Alaya F) हिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे..

‘जवानी जानेमन’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आलाय हिची लोकप्रियता इतर अभिनेत्रींपेक्षा कमी असली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अलाया फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर, सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे...

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते