
अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या फॅशन सेन्सची देखील तुफान चर्चा रंगलेली असते.

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलिया हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

राहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीर कायम त्यांच्या लेकीबद्दल बोलताना दिसतात.

आलिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आलिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे आलिया राहासोबत कधी फोटो किंवा व्हिडीओ कधी पोस्ट करते याच प्रतीक्षेत चाहते आहेत.