
गॅब्रिएला डेमेट्रिएड्स एक मॉडेल असून अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड आहे. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल यांनी लग्न केलं. दोघे कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात.

इलियाना डिक्रुझ हिने देखील लग्नाआधी गोंडस मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी तर आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विवियन रिचर्ड यांना डेट करत असताना नीना प्रेग्नेंट राहिल्या. पण देखील रिचर्ड यांनी अभिनेत्रीचा साथ सोडली आहे. एकट्या नीना गुप्ता यांनी मुलीचा सांभाळ केला.

नताशा स्टानकोविक हिने देखील लग्नाआधी मुलाला जन्म दिला. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी गुपचूप लग्न केलं होतं. पण लग्नाच्या 4 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्री आलिया भट्ट देखील लग्नाआधी गरोदर राहिली. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर आलिया हिने प्रेग्नेंसीची घोषणा केला. आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.