Alia Bhatt | आलिया भट्टचा साधेपणा चाहत्यांना भावला, पाहा फोटो…

आलियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये आलियाचा सुंदर लूक दिसतोय.

| Updated on: Sep 20, 2022 | 7:56 AM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र चित्रपट नुकताच रिलीज झालांय. आलिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.

2 / 5
आलिया आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. विशेष म्हणजे आलियाचे फोटो चाहत्यांना देखील खूप आवडतात.

3 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने आलिया भट्टचे खूप काैतुक केले असून सर्वांनी आलियाकडून प्रेरणा घ्यायला हवी असे रणबीरने म्हटले आहे.

4 / 5
आलियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये आलियाचा सुंदर लूक दिसतोय.

आलियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये आलियाचा सुंदर लूक दिसतोय.

5 / 5
आलियाचा फोटोमध्ये एकदम साधा लूक दिसतोय. या फोटोंमध्ये आलिया भट्ट कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. आलियाचा फोटोमधील साधेपणा अनेक चाहत्यांना आवडलांय