अत्यंत बोल्ड आहे अमिताभ बच्चन यांची नात, नव्याच्या ग्लॅमरस पुढे फिक्या आहेत बाॅलिवूड अभिनेत्री

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीमध्ये नव्या ही दिसली होती. नव्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नव्या हिची बघायला मिळते.

| Updated on: May 12, 2023 | 5:05 PM
1 / 5
बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुळात म्हणजे नव्या ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील कायमच ती चर्चेत असते.

बाॅलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुळात म्हणजे नव्या ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना देखील कायमच ती चर्चेत असते.

2 / 5

बोल्डनेसमध्ये अमिताभ बच्चन यांची नात नव्या बाॅलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. अत्यंत ग्लॅमरस नव्या आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत जाहिरातीमध्ये नव्या दिसली होती.

3 / 5

नुकताच नव्या हिने इंस्टाग्रामवर मेकअप ब्रांडचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नव्या अत्यंत बोल्ड दिसत आहे. आता नव्याचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

4 / 5

नव्या हिचा भाऊ अगस्त्य नंदा हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे खुशी कपूर, सुहाना खान आणि अगस्त्य नंदा हे एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

5 / 5

बाॅलिवूडच्या अनेक पार्ट्यांना नव्या हजेरी देखील लावते. सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही नव्या हिची असून नव्या कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us