Aamna Sharif | आमना शरीफने कॅज्युअल लूकमध्ये केले फोटोशूट, पाहा फोटो…

नुकतेच आमनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आमनाचा लूक अतिशय सुंदर दिसतोय. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आमनाने पांढऱ्या जीन्ससह लाल टॉप कॅरी केले आहे.

| Updated on: Sep 22, 2022 | 12:16 PM
1 / 5
आमना शरीफ सध्या सोशल मीडियावर अत्यंत सुंदर फोटो शेअर करते आहे. कॅज्युअल लूकमधीलही आमनाचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात.

2 / 5
आमनाने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल देखील होतात. नुकताच आमना मालदीवमधून परत आलीये.

3 / 5
नुकतेच आमनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आमनाचा लूक अतिशय सुंदर दिसतोय.

4 / 5
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये आमनाने पांढऱ्या जीन्ससह लाल टॉप कॅरी केले आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5 / 5
आमनाने हे फोटोशूट मुंबईमध्ये केल्याचे कळते आहे. मालदीव येथून आमनाने बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.