AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ananya Panday | ‘चकाके कोर चंद्राची मनाला मोहिनी घाली…’, अनन्या पांडेचा ‘प्रिन्सेस’ लूक पाहिलात का?

अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे, त्यामुळे ती युथ सेन्सेशन आहे.

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 23, 2021 | 12:24 PM
Share
अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे, त्यामुळे ती युथ सेन्सेशन आहे.

अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे, त्यामुळे ती युथ सेन्सेशन आहे.

1 / 7
नुकतेच अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरेच फोटो शेअर केले आहेत. यात अनन्याचा ‘प्रिन्सेस’ लूक दिसला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

नुकतेच अनन्याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बरेच फोटो शेअर केले आहेत. यात अनन्याचा ‘प्रिन्सेस’ लूक दिसला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.

2 / 7
अनन्याने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून पदार्पण केलं. ही अभिनेत्री चंकी पांडेची मुलगी आहे. या अभिनेत्रीला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला आहे.

3 / 7
वयाच्या अवघ्या 23व्या अभिनेत्रीची संपत्ती करोडोंच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्याची एकूण संपत्ती सुमारे 72 कोटी आहे. ती अनेक ब्रँडच्या जाहिराती करते.

वयाच्या अवघ्या 23व्या अभिनेत्रीची संपत्ती करोडोंच्या घरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनन्याची एकूण संपत्ती सुमारे 72 कोटी आहे. ती अनेक ब्रँडच्या जाहिराती करते.

4 / 7
सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'लायगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा देखील दिसणार आहे.

सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'लायगर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा देखील दिसणार आहे.

5 / 7
अनन्या पांडे बॉलिवूडच्या तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्यानं अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.

अनन्या पांडे बॉलिवूडच्या तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. अनन्यानं अल्पावधीतच चाहत्यांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केलं आहे.

6 / 7
अनन्याचे हे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सही तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

अनन्याचे हे फोटो पाहून केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलेब्सही तिचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

7 / 7
Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष