Antim : The Final Truth च्या ट्रेलर लॉन्चनंतर आयुष शर्माच्या घरी पार्टीचं आयोजन, बॉलिवूड सेलिब्रिटींची हजेरी

अंतिम चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँचनंतर आयुष शर्माच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Antim: After the trailer launch of The Final Truth, a party was organized at Ayush Sharma's house, attended by Bollywood celebrities)

1/9
सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या अंतिम चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँचनंतर आयुष शर्माच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

2/9
आयुष शर्माच्या घरी अनेक सेलेब्स पोहोचले. सलीम खान पत्नी हेलनसोबत पोहोचले होते. हेलन ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसल्या.

3/9
या पार्टीत सलमानचा मोठा भाऊ अरबाजही या पार्टीसाठी उपस्थित होता. त्याने डेनिमसह लाल टी-शर्ट घातला होता.

4/9
आयुष शर्माच्या घरच्या पार्टीत मीजान जाफरीही पोहोचला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

5/9
ट्रेलर लॉन्चच्या वेळी लोकांना सलमान खानचा स्वॅग पाहायला मिळाला. तो ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसला. ट्रेलर लाँचनंतर त्यानेही पार्टीला हजेरी लावली.

6/9
आयुष शर्माच्या घरातील पार्टीत क्रिती खरबंदा तिचा बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत पोहोचली होती.

7/9
अंतिमचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आपली मुलगी सई मांजरेकरसोबत पार्टीत पोहोचले होते.

8/9
महिमा मखवाना सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. पार्टीत ती ब्लॅक आउटफिटमध्येही दिसली.

9/9
अभिनेता वरुण शर्माही आयुष शर्माच्या घरच्या पार्टीत पोहोचला. त्याने फोटोग्राफर्सना पोजही दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI