Malaika Arora Arjun Kapoor : ‘गंगुबाई’ पाहण्यासाठी मलायका-अर्जुन साथ-साथ
मुंबईतील अंधेरीमधल्या यशराज स्टुडिओत गंगुबाई काठियावाडी चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघे एकत्र पहायला मिळाले. यावेळी मलायकाने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता तर अर्जुनने काळ्या रंगाचा टि-शर्ट घातला होता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
