Katrina Kaif | गुलाबी रंगाच्या साडीत कतरिनाचा सुंदर लूक, पाहा खास फोटो

सध्या कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कतरिनाच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.

| Updated on: Oct 30, 2022 | 8:16 AM
1 / 5
कतरिना कैफ तिच्या आगामी 'फोन भूत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कतरिना बिग बाॅसच्या सेटवर पोहचली होती.

2 / 5
बिग बाॅसच्या मंचावर सलमान खानसोबत कतरिना कैफने खूप मस्ती देखील केली. यावेळी तिने आपल्या फोन भूत चित्रपटाविषयी माहिती सांगितली.

3 / 5
सध्या कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कतरिनाच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.

सध्या कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कतरिनाच्या चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत.

4 / 5
जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये कतरिनाने साडी घातली आहे. यामध्ये कतरिनाचा जबरदस्त असा लूक दिसतोय.

5 / 5
गुलाबी रंगाच्या साडीमध्ये कतरिनाचा लूक एकदम सुंदर दिसत आहे. या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.