Tejasswi Prakash Photo : तेजस्वी प्रकाश झाली ‘पिंकगर्ल’, फोटो शेअर करत म्हणाली…

बिग बॉसचा 15 वा सिझन जिंकणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या इन्साटग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या पिंक फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

Feb 23, 2022 | 9:04 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Feb 23, 2022 | 9:04 AM

बिग बॉसचा 15 वा सिझन जिंकणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिच्या इन्साटग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

1 / 5
गुलाबी ड्रेसमधले हे फोटो तेजस्वीने शेअर केलेत. याला तिने "फिलिंग पिकास्टिक" असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 5
तेजस्वीच्या या फोटोला साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी पसंती दिली आहे. तर  19 हजाराहून अधिक या फोटोवर कमेंट पहायला मिळत आहेत. "तुझी स्माईल क्युट आहे" असं एकाने म्हटलंय तर "या 'पिंक' लुकमध्ये तू खूपच सुंदर दिसतेय", अशी दुसऱ्या युझरची कमेंट आहे.

3 / 5
तेजस्वीने नुकतंच बिग बॉसचा 15 वा सिझन जिंकला आहे. तसंच ती खतरों के खिलाडीमध्ये देखील सहभागी झाली होती.

4 / 5
सध्या तेजस्वी एकता कपूरच्या नागिन या मालिकेत काम करतेय.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें