
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली. सलमान खान आणि शाहरुख खान यांना सोबत धमाल करताना पाहून चाहते आनंदी झाले.

गेल्या काही दिवसांपासून चाहते सतत सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाची वाट पाहत आहेत. कारण याही चित्रपटात सलमान खान आणि शाहरुख खान यांची झलक बघायला मिळणार आहे.

टायगर 3 चित्रपटामध्ये शाहरुख खान याचा कॅमिओ आहे. शाहरुख खान हा टायगर 3 चित्रपटाचा कॅमिओ लवकरच शूट करणार आहे. 8 मेला शाहरुख खान हा कॅमिओ शूट करणार आहे.

चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.
