
सोशल मीडीयावर निक्की प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सध्या निक्की हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि क्लासी दिसत आहे.

लाल रंगाच्या साडीत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर निक्की कायम सक्रिय असते. आता देखील निक्की अरबाज पटेल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.

निक्की हिने स्वतःच्या हटके स्टाईलने बिग बॉसच्या घराच स्थान भक्कम केलं. आता बिग बॉसची ट्रॉफी कोणाची असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.