Bigg Boss Marathi : गायत्री दातारने दाखवली खिळाडूवृत्ती, यावेळी बनणार कॅप्टन?

'बिग बॉस'च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी प्रेमाचे असते तर कधी मैत्रीचे. (Bigg Boss Marathi: Gayatri Datar shows sportsmanship, will he become a captain this time?)

1/5
'बिग बॉस मराठी'च्या घरात नवनवीन खेळ, डावपेच, टास्क यांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

2/5
प्रत्येक स्पर्धक मोठ्या कसोशीने खेळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी प्रेमाचे असते तर कधी मैत्रीचे.

3/5
गायत्री दातार आणि जय दुधाणे या दोघांची छान मैत्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन टीम तयार करण्यात आल्या.

4/5
गायत्री आणि जय एकमेकांविरुद्धच्या टीम मध्ये होते. त्यांना दिलेले टास्क दोघांनीही आपली मैत्री कुठेही मध्ये न आणता खिलाडूवृत्ती दाखवत यशस्वीरित्या पूर्ण केले. 'बिग बॉस'च्या आदेशानुसार यावेळेच्या कॅप्टनपदाचा दावेदार निवडण्याची संधी गायत्रीच्या टीमला मिळाली आहे.

5/5
गायत्री दातार यावेळी कॅप्टन बनणार का? हे पाहाणे उत्सुकतेचे  ठरणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI