- Marathi News Photo gallery Cinema photos Birthday Special Learn about the life of Abhijit Bhattacharya
Birthday Special | अभिजित भट्टाचार्य यांनी बाॅलिवूडला दिली अनेक हीट गाणी
अनेक सुपरहिट गाणे अभिजीत भट्टाचार्य यांनी गायली आहेत. आजही अभिजीत यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.
1 / 5

आपल्या मधुर आवाजाने अभिजीत भट्टाचार्य यांनी बाॅलिवूडमध्ये एक काळ गाजवला. अनेक हीट चित्रपटांमध्ये अभिजीत यांनी गाणे गायली आहेत.
2 / 5
अनेक सुपरहिट गाणे अभिजीत भट्टाचार्य यांनी गायली आहेत. आजही अभिजीत यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे.
3 / 5
अभिजीत भट्टाचार्य यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. कानपूर येथे 30 ऑक्टोबर 1958 रोजी अभिजीत यांचा जन्म झाला होता.
4 / 5
'वादा रहा सनम'मधून अभिजीत भट्टाचार्य यांना खरी ओळख मिळाली. आजही या गाण्याची पूर्वीप्रमाणेच क्रेझ बघायला मिळते.
5 / 5
पुढे अभिजीत यांनी मैं हूं न..., तुम्हें जो मैने देखा, इश्क छुपता नहीं अशी हीट गाणी गायली आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
मुंढेंच्या खात्यावर राऊतांच्या मागणीला भुजबळांचं उत्तर; म्हणाले...
पुणे लैंगिक अत्याचार आंदोलनात सुषमा अंधारे उतरल्या, केली मोठी मागणी...
लोकांकडून मान-सन्मान पाहिजे? मग या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?