Birthday Special : सलमान आणि यूलिया वंतूरची अशी झाली पहिली भेट, आता लग्नाच्या चर्चेला उधाण

यूलिया वंतूर ही पेशाने एक मॉडेल आहे. यूलियाचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी जोडलं जातं. (Birthday Special: Salman and Iulia Vantur's first meet, now fan are talking about their marriage )

1/8
यूलिया वंतूर आज म्हणजेच 24 जुलैला आपला वाढदिवस साजरा करतेय. यूलिया वंतूर ही पेशाने एक मॉडेल आहे. यूलियाचं नाव नेहमीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी जोडलं जातं. सलमान खाननं यूलिया वंतूरला डेट केलं आहे. मात्र आता या दोघांची जोडी कुठेही एकत्र दिसत नाही. यूलिया वंतूर आता भारतात राहत नाही.

2/8
सलमान खान आणि यूलिया वंतूरची पहिली भेट 2010 ला डब्लिनमध्ये झाली होती, तेव्हा सलमान खाननं तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सांगितलं. काही महिन्यांनंतर यूलिया आपल्या प्रियकरासोबत मुंबईला आली. मात्र काही महिन्यांनंतर तिनं प्रियकराशी ब्रेकअप झालं आणि काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर ती परत आपल्या देशात परतली.

3/8
2012 मध्ये सलमान खानच्या सांगण्यावरून ती पुन्हा त्याला भेटायला आली. असं म्हणतात की सलमान खाननं त्याच्या पनवेल फार्महाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर ती सलमान खानच्या फिल्म ‘ओ तेरी’ मध्ये आयटम साँग करताना दिसली.

4/8
ही जोडी एकत्र काम करत असताना, या दोघांमध्ये जवळीक वाढली, त्यानंतर ही जोडी देखील सार्वजनिकपणे एकत्र दिसली. सर्वांना वाटलं की आता भाईजान या अभिनेत्रीशी लग्न करेल.

5/8
पण जेव्हा सलमान खान यांना विचारण्यात आलं तेव्हा त्याने या बातम्यांचं स्पष्टपणे खंडन केलं,  तो म्हणाला की लग्न करेन तेव्हा सर्वांसमोर करेन.

6/8
गेल्या वर्षी कोरोना काळात यूलिया वंतूर सलमानसोबत राहत होती. सलमान आणि यूलिया त्यांच्या पनवेल फार्म हाऊसमध्ये एकत्र होते. तिथून दोघांची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

7/8
युलिया वंतूर कोरोनानंतर भारतात परत येऊ शकते.

8/8
सलमान खानबरोबर यूलिया वंतूरची जोडी सलमानच्या चाहत्यांनी चांगलीच पसंत केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI