AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Birthday Special : वडिलांच्या मृत्यूनंतर ढाब्यावर काम, जाणून घ्या संजय मिश्रांच्या आयुष्यातील चढउतार

असे म्हटले जाते की वडिलांच्या मृत्यूनंतर संजय यांना धक्का बसला होता, ते त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. एक काळ होता जेव्हा संजय यांनी सर्व काही सोडून ऋषिकेशला जाण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर त्यांनी ऋषिकेशमधील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. (Birthday Special: Worked on Dhaba after father's death, Learn the ups and downs of Actor Sanjay Mishra's life)

| Edited By: VN | Updated on: Oct 06, 2021 | 10:34 AM
Share
बॉलिवूडचे असे अनेक प्रसिद्ध आणि मोठे स्टार्स आहेत, ज्यांचं पूर्वी चांगले आयुष्य नव्हतं, पण त्यांनी मेहनत करून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्यापैकी एक संजय मिश्रा. संजय मिश्रा, एक स्टार ज्याने अनेक छोट्या छोट्या भूमिकांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

1 / 6
संजय मिश्रा आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत, त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1963 रोजी झाला होता. 1999 च्या विश्वचषकात संजयने अॅपल सिंगची भूमिका साकारली होती, त्यानंतर चाहत्यांनी त्यांना अॅपल सिंह म्हणून संबोधण्यास सुरुवात केली.

2 / 6
संजय यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला पण 'मसान' आणि 'आँखों देखी' हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरले.

संजय यांनी 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनय केला पण 'मसान' आणि 'आँखों देखी' हे चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरले.

3 / 6
असे म्हटले जाते की वडिलांच्या मृत्यूनंतर संजय यांना धक्का बसला होता, ते त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ होते. एक काळ होता जेव्हा संजय यांनी सर्व काही सोडून ऋषिकेशला जाण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर त्यांनी ऋषिकेशमधील एका ढाब्यावर काम करण्यास सुरुवात केली होती.

4 / 6
शेवटी संजय यांना ती संधी मिळाली जेव्हा बॉलिवूडचे अॅक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीने त्यांना त्याच्या 'ऑल द बेस्ट' चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला एक नवा आयाम दिला.

5 / 6
संजय मिश्रा यांनी 'फस गया ओबामा', 'मिस टनकपूर हाजीर हो', 'प्रेम रतन धन पायो', 'मेरुतिया गँगस्टर्स' आणि 'दम लगा के हयेशा' सारख्या अगणित चित्रपटांमध्ये काम केले आहे.

संजय मिश्रा यांनी 'फस गया ओबामा', 'मिस टनकपूर हाजीर हो', 'प्रेम रतन धन पायो', 'मेरुतिया गँगस्टर्स' आणि 'दम लगा के हयेशा' सारख्या अगणित चित्रपटांमध्ये काम केले आहे.

6 / 6
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...