Sara Ali Khan : सारा अली खानचा ब्लॅक अँड व्हाईट अंदाज, फोटो पाहाच

केदारनाथ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात करणारी सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. (Black and white pictures of bollywood actress Sara Ali Khan, see photos)

1/6
सारा अली खान नेहमीच तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. तिच्या छोट्या कारकीर्दीत साराला प्रचंड फॅन फॉलोईंग मिळाली आहे.

2/6
केदारनाथ या चित्रपटातून आपल्या करियरची सुरुवात करणारी सारा अली खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. सारा तिच्या चाहत्यांसाठी नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.

3/6
नुकतंच पुन्हा एकदा सारानं बोल्ड अंदाजात चाहत्यांना घायाळ केलं आहे. सारा अली खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.

4/6
साराने शेअर केलेले हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत. या फोटोंमध्ये ती बिकिनी टॉप आणि स्टायलिश स्कर्ट परिधान करताना दिसत आहे.

5/6
सारा एका दाराजवळ उभी दिसते आहे. फोटो पाहून चाहते या अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.

6/6
सारा अली खान लवकरच अक्षय कुमारसोबत अतरंगी रे या चित्रपटात दिसणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI