फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनी सध्या एक नवं फोटो शूट केलं आहे. यात त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या फोटोचा चार चाँद लागलेत.
1 / 5
फरहान अख्तरने या फोटोत घातलेले सोनेरी रंगाचे कपडे त्याच्यावर उठून दिसत आहेत तर शिबानीने घातलेली रोझगोल्ड कलरची साडी तिच्या सौंदर्यात भर टाकत आहे.
2 / 5
शिबानीने फहानचा हात हातात घेतलेला एक फोटो शेअर केला आहे
3 / 5
शिबानीने या फोटोला "love you फरहान"असं कॅप्शन दिलं आहे.
4 / 5
फरहानने ज्यांनी त्यांचे हे कपडे डिझाईन केले आहे त्यांना मेंन्शन करत आमच्या कपड्यांना गोल्डन टच दिल्याबद्दल थँक्यू", असं म्हटलं आहे.