नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतला हा मोठा निर्णय, 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि…

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. हे सर्व प्रकरण थेट कोर्टात पोहचले आहे.

| Updated on: Mar 27, 2023 | 3:34 PM
1 / 5
नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतला हा मोठा निर्णय, 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि…

2 / 5

3 / 5

4 / 5

काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता की, या सर्व प्रकरणामुळे माझ्या मुलांचे खूप जास्त नुकसान होत आहे. मी केस मागे घ्यायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की, माझ्या मुलांना मला भेटू दिले पाहिजे.

5 / 5

कारण गेल्या काही दिवसांपासून माझे मुले शाळेत गेले नाहीत. यासर्व प्रकरणामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us