
अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही...

'पती पत्नी और वो' सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. गुलाबी रंगाच्या सूटमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त अनन्याच्या फोटोंची चर्चा रंगत आहे... शिवाय अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अनन्या अभिनेता आदित्य रॉय कपूर याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे..