अनन्या पांडे झाली ‘चॉकलेट गर्ल’, पाहा तिचे खास ‘चॉकलेटी लूक’मधले फोटो…

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनन्या पांडेचे असेच हटके चॉकेलेटी लूकमधले फोटो...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 19, 2022 | 10:11 AM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनन्या पांडेचे असेच हटके फोटो तुम्ही पाहत आहात.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. अनन्या पांडेचे असेच हटके फोटो तुम्ही पाहत आहात.

2 / 5

अनन्याला सांताक्रुझमध्ये स्पॉट केलं गेलं. त्यावेळी ती अशी चॉकलेटी लुकमध्ये पहायला मिळाली.

3 / 5

चॉकलेटी रंगाचं ब्लेझर आणि चॉकलेटी रंगाचा स्कर्ट तिने यावेळी घातला होता.इतकंच नव्हे तर तिच्या सॅंडलचा रंगही चॉकलेटीचं होता.

4 / 5

अनन्याचा 'गेहराईयाँ' हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

5 / 5

अनन्या ही अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. याआधी तिने 'स्टुडंट ऑफ द इयर 2', 'पती पत्नी और वो', या चित्रपटात काम केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us