कंगना रणौत म्हणजे सौंदर्याची खाण…, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर खिळल्या अनेकांच्या नजरा

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनसाठी अभिनेत्री हटके लूक करत आहे.

| Updated on: Aug 31, 2024 | 3:25 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत

2 / 5
साडीमध्ये कंगना यांचं सौंदर्य फुलून दिसत आहे. कंगना कायम हटके लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधत असतात.

3 / 5
आता देखील कंगना यांनी सुंदर साडीमध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. कंगना कायम पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

4 / 5
कंगना बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय कंगना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

5 / 5
कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणार प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात.