
प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. आता तिनं कॅज्युअल अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत.

एका बागेत तिनं हे फोटो क्लिक केले आहे. एवढंच नाही तर तिनं हटके कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सम वेरी कैजुअल पोसिंग इन द पार्क ?♀️’.

अनुष्काचा का कॅज्युअल फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सोशल मीडियावर अनुष्काच्या या फोटो ट्रेंड करतोय.

या फोटोमध्ये ती अगदी साध्या लूकमध्ये दिसतेय. ब्यू डेनिम आणि पिंक स्वेटशर्टमध्ये तिनं हे फोटो क्लिक केले आहेत.

अलिकडेच ‘पाताल लोक’ आणि बुलबुल सारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे अनुष्कानं निर्मिती केली आहे.