
दीपिका पदुकोणने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात ती ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधूसोबत दिसत आहे.


सध्या दीपिका ऑलिम्पिक विजेती पीव्ही सिंधू बरोबर बॅडमिंटन खेळून तिच्या कॅलरीज बर्न करत आहे.


या फोटोंमध्ये दीपिका ऑल-ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहे.

दीपिका चित्रपटांमध्ये झळकण्यापूर्वी बॅडमिंटन खेळत होती, ती देखील एक उत्तम खेळाडू आहे.