
अभिनेत्री दिशा पाटनी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. दिशाने हिने अनेक सिनेमांमध्यं महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

दिशा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाहीतर, सौंदर्य आणि बोल्ड लूकमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या सर्वत्र फक्त दिशा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

दिशा हिने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री पारंपरिक लूक केला आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि वर्कआउटमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्री ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो पोस्ट व्हायरल होतात.