Jacqueline Fernandez Photo : जॅकलिन फर्नांडिसचा ‘निळा’ अंदाज, ग्लॅमरस लूकवरून नजर हटवणं कठीण!

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसते. आताही तिने असं एक फोटोशूट केलं आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 02, 2022 | 12:15 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसते. आताही तिने असं एक फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसते. आताही तिने असं एक फोटोशूट केलं आहे.

2 / 5

जॅकलिनने निळ्या रंगाच्या वनपीसमध्ये फोटोशूट केलंय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने निळे हार्ट पोस्ट केलेत. तिच्या या फोटोला 12 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे

3 / 5

साडे चार लाखांहून अधिकांनी या फोटोवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी जॅकलिनचा हा नवा लूक आवडल्याचं म्हटलंय.

4 / 5

काही दिवसांआधी जॅकलिनने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये फोटो शूट केलं होतं. तिचे हे फोटोही अनेकांच्या पसंतीला उतरले होते.

5 / 5

पांढऱ्या रंगाच्या या वनपीसमधला जॅकलिनचा हा लूक चर्चेत होता. तिच्या या शूजचीही जोरदार चर्चा झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us