Janhvi Kapoor साडीमध्ये दिसते प्रचंड ग्लॅमरस; फोटो व्हायरल

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Aug 06, 2023 | 1:08 PM
1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)  हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा सुरु आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र जान्हवीच्या फोटोंची चर्चा सुरु आहे.

2 / 5

जान्हवी कायम तिच्या चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सध्या सर्वत्र जान्हवी हिच्या साडीतील फोटोंची चर्चा सुरु आहे.

3 / 5

जान्हवी कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहचे कायम लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

4 / 5

अभिनेत्री जान्हवी कपूर फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते. आता देखील सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा आहे.

5 / 5

जान्हवी हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us