काळ्या सूटमध्ये काजोलचा बॉसी लूक, अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री कजोल हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता अभिनेत्री तिच्या लूकची चर्चा रंगली आहे. काजोलच्या बॉसी लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Jul 16, 2024 | 1:07 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

अभिनेत्री काजोल आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.

2 / 5

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या सूटमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

3 / 5

वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते.

4 / 5

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us