
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. करिश्मा कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत आहेत.

वयाच्या 49 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते.

अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते. तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

करिश्मा आता मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोश मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.