Madhuri Dixit वयाच्या ५५ व्या वर्षी देखील दिसते सुंदर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल
अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) कायम तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत असते. ९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते... पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो...
1 / 5

अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर केलं. आजही माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
2 / 5

माधुरी म्हणजे बॉलिवूडची 'धक धक गर्ल...' वयाच्या ५५ व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते.
3 / 5

सध्या सर्वत्र माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर माधुरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
4 / 5

९० व्या दशकात चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते... माधुरी फक्त अभिनेत्री नसून उत्तम कथक डान्सर देखील.
5 / 5

माधुरी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
Follow Us