
बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रांसोबत एका शोमध्ये धमाल करताना मलायका अरोरा ही दिसली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

मलायका अरोरा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच दिसते. नुकताच मलायका अरोरा ही जबरदस्त लूकमध्ये दिसलीये.

मलायका अरोरा ही मुंबईमध्ये एका कार्यक्रमात पोहचली होती. यावेळी मलायका अरोरा हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला. मलायका अरोरा ही यावेळी अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसली.


मलायका अरोरा हिच्या या फोटोवर कमेंट करत एकाने लिहिले की, काय बोल्डनेस आहे राव मलायका हिचा. दुसऱ्याने लिहिले की, या बाॅडीसाठी मलायका किती जास्त मेहनत घेते.