
अभिनेत्री मनिषा कोईराला हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्रीच्या क्लासी लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

अभिनेत्री मनिषा कोईराला आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना आवडला आहे.

आता देखील अभिनेत्रीने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. क्लासी लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

वयाच्या 53 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे.. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर करत आहेत.

वयाच्या 53 व्या देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.