AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवी नॅशनल क्रश’, गिरिजा ओकनंतर या अभिनेत्रीच्या साडी आणि सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो…

गेल्या काही दिवसांपासून 'धुरंधर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. यामधील प्रचंड चर्चेत आलेल्या अभिनेत्रीच्या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

| Updated on: Feb 07, 2026 | 5:51 PM
Share
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शानदार यशानंतर अभिनेत्री सारा अर्जुन सतत चर्चेत राहात आहे. चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच, सध्या ती आपल्या ग्लॅमरस सोशल मीडिया पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

1 / 5
सारा अर्जुन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच आपल्या स्टायलिश आणि दिलकश फोटो शेअर करत चाहत्यांना थक्क करत असते. नुकतेच साराने साडीतील काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये सारा अतिशय सुंदर आणि एलिगंट दिसत असून तिचा हा पारंपरिक अवतार चाहत्यांना विशेष भावला आहे. साराने गोल्डन रंगाची व्हेलवेट साडी परिधान केली आहे. या साडीला तिने फुल स्लीव्ह्ज ब्लाउजची आकर्षक जोड दिली असून, तिचा हा लूक अत्यंत रॉयल आणि क्लासी दिसतो.

3 / 5
एक्सेसरीजच्या बाबतीत तिने हेवी इयररिंग्स कॅरी केले असून त्यामुळे तिच्या लूकला आणखी चार चांद लागले आहेत. साडी परिधान करून साराने वेगवेगळ्या अंदाजात कातिलाना पोज दिल्या आहेत. तर कधी हलक्या स्मितहास्याने तिने प्रत्येक फोटोमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे.

4 / 5
तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. हे फोटो शेअर होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे. चाहत्यांनी या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5
Follow Us
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप