Mouni Roy : मौनी रॉयचे फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा फोटो

मौनीचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. मौनीचे सोशल मीडियावर 19 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत(Bollywood Actress Mouni Roy's amazing pictures )

1/6
मौनी रॉयने तिच्या इन्स्टाग्रामवर ट्यूब ड्रेसमध्ये खूप सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. आत्तापर्यंत एक लाख लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत आणि 4 हजारांहून अधिक लोकांनी त्यांच्या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. मौनीच्या कपड्यांप्रमाणे तिचा मेकअपही खूप बोल्ड दिसतो.

2/6
मौनीच्या मेकअपने तिच्या महिला चाहत्यांना नेहमीच आकर्षित केले आहे. क्लोजअप फोटोमध्ये तिचा लूक छान दिसत आहे.

3/6
मौनीचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. मौनीचे सोशल मीडियावर 19 दशलक्षाहून अधिक चाहते आहेत. अलीकडेच, जुबिन नौटियालसोबत त्याचे दिल गलती कर बैठा है हे नवीन गाणे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

4/6
लवकरच मौनी रॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' मध्ये दिसणार आहे.

5/6
मौनी रॉयला स्टाईल आयकॉन देखील मानलं जातं. लोक तिच्या 'रेड कार्पेट लूक'ची आतुरतेने वाट पाहत असतात.

6/6
मौनी रॉय 'इंडियन' आणि 'वेस्टर्न' या दोन्ही स्टाईलमध्ये स्वतःला चमकदारपणे कॅरी करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI