गुलाबी साडी नाही, ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या दिलखेच आद, चाहत्यांच्या नजरा हटेना

Nora Fatehi | गुलाबी ड्रेसमध्ये नोरा फतेही चाहत्यांना देते फॅशन गोल्स... अभिनेत्रीचे फोटो पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका.... सोशल मीडियावर सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोराच्या नव्या फोटोशूटची चर्चा

| Updated on: Mar 26, 2024 | 2:41 PM
1 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिने फार कमी  काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्रीने अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

2 / 5
नोराच्या तालावर ताल  धरत अनेक चाहते सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. नोरा फक्त तिच्या डान्समुळेच नाहीतर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

3 / 5
नोरा कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील नोराने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
 नोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us