
अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात अभिनेत्री पूजा हेगडे हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

आता देखील अभिनेत्री चर्चेत आली आहे. पूजाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे.

लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. सध्या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पूजा हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

पूजा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हिची चर्चा रंगली आहे.