Sayani Gupta : अभिनेत्री सयानी गुप्ताचा हटके अंदाज, ‘यलो’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

सयानीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्याला पिवळ्याच रंगाचं बॅगराऊंड आहे. तिने हे हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:06 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री सयानी गुप्ता तिच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी इन्स्टाग्रामवर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करत असते. आताही तिने असेच हटके फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
सयानीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्याला पिवळ्याच रंगाचं बॅगराऊंड आहे. तिचा ' यलो यलो' लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरताना दिसतोय.

3 / 5
सयानी ही मूळची पश्चिम बंगालमधल्या कोलकाताची आहे. तिला आधीपासूनच अभिनयाची आवड होती. तिने अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे.

4 / 5
सयानी वेगवेगळ्या गेटअपमधले आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांआधी तिने घातलेला हा ब्लॅक कलरचा हा ड्रेस तिच्या लूकला सूट करणारा आहे.

5 / 5
 सयानी जितकं फॅन्सी कपड्यात कंफर्टेबल असते तितकंच ती पारंपरिक साडीतदेखील कंफर्टेबल असते. काही दिवसांआधी तिने हा साडीतला हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.