पारंपरिक लूकमध्ये शमिता शेट्टी देतेय चाहत्यांना फॅशन गोल्स, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Sep 25, 2024 | 3:12 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शमिता शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर शमिता शेट्टी हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही.

2 / 5

शमिता शेट्टी ही गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, अनेक कार्यक्रमांमध्ये शमिता हिला कायमच स्पॉट केलं जातं.

3 / 5

शमिता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5

पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील शमिता हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

5 / 5

शमिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us