श्रद्धा और खाना एक प्रेमकथा!; श्रद्धा कपूरच्या डे आऊट फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Bollywood Actress Shraddha Kapoor Shared Her Day Out Photos : अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. तिच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी श्रद्धाच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. पाहा खास फोटो...

| Updated on: May 22, 2024 | 8:10 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर... श्रद्धा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. फोटो किंवा व्हीडिओंना ती हटके कॅप्शन्स देत असते.

2 / 5
आताही श्रद्धाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'Swipe to see my kinda 7 course syllabus' असं म्हणत श्रद्धाने खास फोटो शेअर केलेत.

3 / 5
श्रद्धाच्या डे आऊटच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. अनेकांनी कमेंट करत श्रद्धाच्या लूकचं कौतुक केलंय. तर काहींनी क्रेझी कमेंट केल्याचं पाहायला मिळतंय.

4 / 5
तू इतकी Foodie असतानाही एवढी फिट कशी काय आहेस?, असा एकाने म्हटलंय. तर तुझ्या सौंदर्याचं रहस्य तुझं खाणं आहे तर..., अशी कमेंट दुसऱ्या नेटकऱ्याने केलीय.

5 / 5
श्रद्धा और खाना एक प्रेमकथा!... आज रविवार आहे का? अशी कमेंट श्रद्धाच्या चाहत्याने केलीय. तू बाहेर कितीही चांगले पदार्थ खा, पण आईचं बोलणं खाणं पण खूप जास्त टेस्टी असते, असं श्रद्धाच्या दुसऱ्या चाहत्याने म्हटलं आहे.