लग्नानंतर सोनाक्षी सिन्हाचं फुललं सौंदर्य, अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने आता स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. विवाहित महिलेचा शृगांर करत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षी सिन्हाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 06, 2024 | 2:46 PM
1 / 5
सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
चाहत्यांनी देखील अभिनेत्रीचा हटके लूक आवडला आहे. विवाहित महिलेचा शृंगार करत अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर सोनाक्षीचे फोटो व्हायरल देखील होत आहे.

3 / 5
सोनाक्षी कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री चाहत्यांना कायम फॅशन गोल्स देखील देत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये पोस्ट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावर सोनाक्षीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
सोनाक्षीच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्ष अभिनेता झहीर इक्बाल याला डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांनी लग्न केलं.