
सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षी हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक करत आहे. सध्या अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सोनाक्षी कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर देखील सोनाक्षी सिन्हा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील सोनाक्षी हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'दबंग' सिनेमातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर सोनाक्षीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी 'काकुडा' सिनेमात दिसणार आहे.