- Marathi News Photo gallery Cinema photos Bollywood actress sonali bendre look bold and hot in new photoshoot see latest photo
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली दिसते प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल..
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत. सोनाली आता नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
1 / 5

सोनाली बेंद्रे हिने इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अभिनेत्रीने खास लूक केला होता.
2 / 5

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
3 / 5

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची.
4 / 5

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
5 / 5

सोनाली कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते.
जय मूंद्राची कमाल, संजूला पहिल्या बॉलवर आऊट करत घडवला इतिहास
साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये, नगरपरिषदेच्या घंटागाडीतून मृतदेह नेला..
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर
भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य...
ओला इलेक्ट्रिकला स्वदेशी '46100 LFP' बॅटरी सेलसाठी BIS प्रमाणपत्र
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम