राजेशाही थाटात सोनाली बेंद्रेचं रॉयल फोटोशूट, चाहत्यांच्या हटणार नाहीत नजरा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काही फोटो सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

| Updated on: Oct 04, 2024 | 3:44 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, अभिनेत्रीला चाहते विसरु शकलेले नाहीत.

2 / 5

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

3 / 5

आता देखील अभिनेत्रीने राजेशाही थाटात रॉयल फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5

एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या लूकची आणि अभिनयाची चर्चा रंगलेली असायची.

5 / 5

आता अभिनेत्रीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us