
सोनम कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोनम कपूर सोशल मीडियावर कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री भव्य बंगल्याची देखील फोटो पोस्ट करत असते.

दिल्ली येथे सोनम कपूर हिचा एक भव्य बंगला आहे. अभिनेत्रीच्या बंगल्याचा प्रत्येक कोपरा आलिशान आहे. अत्यंत महागड्या वस्तूंनी बंगला सजवण्यात आला आहे.

सोनम कपूर हिच्या बंगल्याची किंमत तब्बल 173 कोटी आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या बंगल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट देखील करत असतात.

सोनम कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.